शहीद जवान प्रशांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार; विरपत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम

कोल्हापूर: लडाखच्या तुरतकमध्ये भारतीय लष्कराची बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत वीरमरण आलेले कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावचे सुपुत्र जवान प्रशांत शिवाजी जाधव (Prashant Shivaji Jadhav) यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी …

शहीद जवान प्रशांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार; विरपत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम Read More