कोण कुठं फिरतंय, गार्डनमध्ये गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार, अजितदादांची टोलेबाजी

पुणे : “रात्री कोण कुणासोबत कुठं फिरतंय, कसं फिरतंय, गार्डनमध्ये कोण गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये CCTV कॅमेरांचं जाळ उभारलं आहे. CCTV च्या माध्यमातून कुठल्या …

कोण कुठं फिरतंय, गार्डनमध्ये गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार, अजितदादांची टोलेबाजी Read More