शिवसेना नेते राजेश क्षीरसागर रुग्णालयात, शिवसंपर्क अभियानाच्या आदल्या दिवशी अँजिओप्लास्टी

शिवसेना नेते आणि कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती …

शिवसेना नेते राजेश क्षीरसागर रुग्णालयात, शिवसंपर्क अभियानाच्या आदल्या दिवशी अँजिओप्लास्टी Read More