NHM Recruitment: ‘या’ जिल्ह्याच्या आरोग्य विभागात भरती सुरू, बारावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज
नॅशनल हेल्थ मिशन (NHM) नुसार, राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये भरती सुरू आहे. त्याचबरोबर अकोला NHM अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी, अधिकृत वेबसाइटवर एक सूचना पोस्ट केली गेली आहे…