Indian Oil : ‘इंडियन ऑइल मध्ये दहावी-बारावी पासधारकांना आणि पदवीधरांसाठी भरती, आजच करा अर्ज अप्लाय
Indian Oil : भारत ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 1760 पदांसाठी भरती सुरू केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनतर्फे शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 14 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. इंडियन ऑइल लिमिटेड 1760 जागांसाठी भरती करत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी iocl.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जांची अंतिम मुदत 14 डिसेंबर ते 3 जानेवारी … Read more