Tuesday, May 24, 2022
Homeआर्थिकफक्त 600 रुपये महिन्याची बचत करून बनू शकता करोडपती, जाणून घ्या...

फक्त 600 रुपये महिन्याची बचत करून बनू शकता करोडपती, जाणून घ्या माहिती सर्व

अतिशय कमी गुंतवणुकीत (Invest) तुम्ही मोठी रक्कम मिळवू शकता. कोट्यधीश होण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही, तर छोटी रक्कम (Start Investment) पण ती सातत्याने जमा करणं आवश्यक आहे. छोटी रक्कम दररोज, महिन्याला गुंतवून मोठा फंड तयार करता येतो. यासाठी पेशन्स ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. छोट्या रकमेची पण लाँग टर्म गुंतवणूक नक्कीच फायद्याची ठरू शकते. या लहानशा, महिन्याला खंड पडू न देता केली जाणारी गुंतवणूक तुम्हाला सत्यात कोट्यधीश बनवू शकते.

हेही वाचा  भारतातील बँक लॉकरसाठी किती शुल्क आकारतात? जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती

तुम्ही SIP अर्थात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये दर महिन्याला 500 रुपये जमा करुन चांगले रिटर्न्स मिळवू शकता. ही गुंतवणूक जितकी लवकर होते, तितकेच रिटर्न चांगले मिळतात. काही फंड्समध्ये 20 टक्क्यांपर्यंतचाही रिटर्न मिळतो.

हेही वाचा  "या" बँकेने दिला खातेदारांना झटका; अनेक खातेधारकांचं होणार 'नुकसान'?

तुम्ही दररोज 20 रुपये जमा करुनही मोठा फंड 1 कोटी रुपये बनवू शकता. जर एखादा 20 वर्षीय तरुण दररोज 20 रुपये गुंतवणूक करत असेल, तर महिन्याला ही रक्कम 600 रुपये होते. ही रक्कम दर महिन्याला SIP मध्ये लावता येऊ शकते.

हेही वाचा  इंधन तेलाबरोबर खाद्य तेलाच्याही किमतीत घसरण; पहा किती रुपयांनी कमी झाले दर

20 रुपये सलग 40 वर्ष म्हणजेच 480 महिने जमा केले तर ही रक्कम जवळपास 10 कोटी रुपये होते. ही गुंतवणूक अधिक कालावधीसाठी असली तरी पेशन्स आणि एखाद्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने चांगल्या SIP मध्ये गुंतवणूक केल्यास हे टार्गेट नक्कीच पूर्ण करता येते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments