Tuesday, May 24, 2022
HomeTechnologySamsung Offers: सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोनवर आतापर्यंतचा बेस्ट डिस्काउंट, २२,८४९ रुपयांत घरी येईल...

Samsung Offers: सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोनवर आतापर्यंतचा बेस्ट डिस्काउंट, २२,८४९ रुपयांत घरी येईल ७४,९९९ रुपयांचा फोन


नवी दिल्ली: तुम्ही जर सॅमसंग प्रेमी असाल आणि सॅमसंगचे प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, तुम्हाला हाय-एंड स्मार्टफोनवर भरघोस सूट मिळू शकते. कारण, Amazon वर सॅमसंग गॅलेक्सी S20 FE 5G च्या किमतीत कपात करण्यात आली आहे .Amazon ५५ % च्या सूटसह हा फोन फक्त ३४,९९० रुपयांना विकत आहे. चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे डिव्हाइस अगदी स्वस्त दरात मिळू शकते. तुम्ही अनेक बँक ऑफर्सद्वारे अतिरिक्त सवलत मिळवू शकता. तुम्हाला बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवर १५०० रुपयांपर्यंत १० टक्के इन्स्टंट सूट मिळू शकेल. जर तुम्ही EMI पर्यायाचा विचार करत असाल, तर बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड आणि HSBC क्रेडिट कार्ड २००० रुपयांची इन्स्टंट सूट मिळवू शकतात.सवलत मिळवण्यासाठी, तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन १०,६५० रुपयांमध्ये एक्सचेंज करू शकता. बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरनंतर, तुम्हाला Galaxy S20 FE 5G मिळेल ज्याची किंमत २२,८४९ रुपये असेल.

वाचा: Smart Tv Offers: मस्तच ! ५० % पर्यंत डिस्काउंटसह खरेदी करा ‘हे’ सुपरहिट स्मार्ट टीव्ही, लिस्टमध्ये One Plus-Redmi चाही समावेश

हेही वाचा  Recharge Plans: Jio चा 'हा' स्वस्त प्लान Airtel वर पडतोय भारी, फक्त २०० रुपयात मिळतील धमाकेदार बेनिफिट्स

Samsung Galaxy S20 FE 5G मध्ये काय मिळणार ?

Samsung Galaxy S20 FE 5G खरेदी करण्यापूर्वी, ते तुम्हाला काय ऑफर करेल ते जाणून घ्या. स्मार्टफोनमध्ये १०८० x२४०० पिक्सेल रिझोल्यूशन आणि २० :९ आस्पेक्ट रेशोसह ६.५० -इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे. ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह येईल. फोन One UI 2.0 वर चालतो आणि १२८ GB इंटर्नल स्टोरेजसह Android 10 द्वारे सपोर्टेड आहे जो microSD कार्डद्वारे वाढवता येतो. यात एकूण ८ GB RAM आहे.

हेही वाचा  ४ तास बँकेत बसली मग वृद्धासोबत गाठलं घर; १७ वर्षीय तरुणीचा प्रताप वाचून हादराल

Samsung Galaxy S20 FE 5G ला ४५०० mAh बॅटरी सपोर्टेड आहे. Samsung Galaxy S20 FE 5G च्या मागील बाजूस तीन कॅमेरे आहेत: एक १२ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, १२-मेगापिक्सेल कॅमेरा आणि ८-मेगापिक्सेल कॅमेरा. मागच्या कॅमेऱ्यावर ऑटोफोकस उपलब्ध आहे. सेल्फीसाठी यात 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या सर्व फीचर्सने परिपूर्ण Samsung Galaxy S20 FE 5G फोन युमही फ्लॅट २२, ८४९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.

हेही वाचा  विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके, पालिकेचे 'असे' नियोजन

वाचा: iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स

वाचा: Smart Tv Offers: मस्तच ! ५० % पर्यंत डिस्काउंटसह खरेदी करा ‘हे’ सुपरहिट स्मार्ट टीव्ही, लिस्टमध्ये One Plus-Redmi चाही समावेश

वाचा: WhatsApp Features: एकच नंबर ! आता ३२ जण करू शकणार WhatsApp ग्रुप कॉलिंग, येतंय नवीन फीचरSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments