Tuesday, May 24, 2022
HomeकरिअरJob Update: SECL कंपनीमध्ये ऑपरेटर पदांसाठी भरती सुरू

Job Update: SECL कंपनीमध्ये ऑपरेटर पदांसाठी भरती सुरू

South Eastern Coalfields Limited (SECL) ने विविध ऑपरेटर पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. लक्षात घ्या की या पदांसाठी 23 मे 2022 पर्यंत अर्ज करता येतील. यासाठी इच्छुक उमेदवारांनी नोंदणीकृत पोस्टाद्वारे अर्ज करावेत. त्याच वेळी, पदांसाठी अधिसूचना 2 मे रोजी जारी करण्यात आली. 

हेही वाचा  'या' १० टिप्सने मुलांची स्मरणशक्ती वाढवा, शाळेत नेहमी राहतील अव्वल

एकूण पदसंख्या : 440

पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) डंपर ऑपरेटरच्या 355
२) डोझर ऑपरेटरच्या 64
३) लोडर ऑपरेटरच्या 21

शैक्षणिक पात्रता
८ वी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच, वैध ड्रायव्हिंग लायसन्स देखील अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा यासंबंधी अधिक माहितीसाठी, भरती अधिसूचना पहा.

हेही वाचा  MBBS शिक्षण हिंदीतून मिळण्यावर डॉक्टरांनी उपस्थित केले प्रश्न, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड ट्रेड टेस्टद्वारे केली जाईल. ज्याच्या तारखा वेबसाइटवर नंतर शेअर केल्या जातील.

महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू करण्याची तारीख – 2 मे 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2022
मेलद्वारे अर्जाची प्रत जमा करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2022

हेही वाचा  UGC NET २०२२ साठी अद्याप अर्ज केला नसेल तर 'ही' अपडेट तुमच्यासाठी

भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी : येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments