Tuesday, May 24, 2022
HomeTechnologyiPhone 12, SE, 12 Mini आणि iPhone 13 मध्ये मोठी कपात, आयफोन...

iPhone 12, SE, 12 Mini आणि iPhone 13 मध्ये मोठी कपात, आयफोन खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खास ऑफर


iPhone SE, iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 13 वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. एक्सचेंज आणि बँकिंग ऑफर मिळत आहे. तुम्हाला जर आयफोन खरेदी करायचा असेल तर ही खरेदीची योग्य वेळ आहे. तुम्ही जर आयफोन चाहते असाल तसेच तुम्हाला कमी बजेट मध्ये एक नवीन आयफोन मॉडल खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी आहे. तुम्ही फ्लिपकार्टवर iPhone SE, iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 13 सारखे iPhone मॉडलवर डिस्काउंट, एक्सचेंज आणि बँकिंग ऑफर मिळवू शकतात. ई-कॉमर्स वेबसाइट फोन सोबत फ्री बीज सुद्धा ऑफर करीत आहे. जे डील आणि आकर्षक बनवते. सध्या iPhone SE, iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 13 ला स्वस्तात कसे खरेदी करू शकतात, यासंबंधी जाणून घ्या.

​iPhone SE 2020 च्या किंमतीत मोठी कपात

iPhone SE 3rd Gen किंवा iPhone SE 2022 च्या लाँचिंग नंतर iPhone SE 2020 मध्ये मोठा डिस्काउंट दिला जात आहे. आयफोनचे 64GB व्हेरियंट (MRP:₹39,900) फ्लिपकार्टवर २३ टक्के सूट सोबत ३० हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. एक्सचेंज केल्यानंतर तुम्ही या फोनला फक्त १३ हजार रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. आयफोनवर देण्यात येणाऱ्या डीलमध्ये सिटी क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर १० टक्के सूट आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर ५ टक्के कॅशबॅकचा समावेश आहे. तर फ्री बीज मध्ये २०१ रुपयाचे मूल्य बिटकॉइन आणि ९९९ रुपये मूल्याचे BYJU’S ऑनलाइन क्लासचे एक इंट्रोडक्टरी पॅक दिले आहे.

हेही वाचा  "शेवटी संदीपच्या बायकोने पोलिसांना फ्रीज पण उघडून दाखवला की तो नाहीये घरात"

वाचा: Smartphone Offers: फ्लिपकार्टवर Moto Days चा धमाका, भन्नाट ऑफर्ससह मिळताहेत ‘हे’ स्मार्टफोन्स, सर्वात स्वस्त ९,९९९ रुपयांचा

​iPhone 11 च्या किंमतीत मोठी कपात

iphone-11-

आयफोन ११ चे 64GB वेरिएंट (MRP:₹49,900) फ्लिपकार्टवर १३ टक्के सूट सोबत ४३ हजार रुपयात उपलब्ध आहे. एक्सचेंज केल्यानंतर हा फोन तुम्हाला १३ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो. फ्लिपकार्ट आयफोन १३ वर अनेक बँकिंग ऑफर्स दिल्या आहेत. ज्याला वेबसाइटवर जावून चेक केले जावू शकते. तर फ्री बीज मध्ये २०१ रुपयाचे मूल्य बिटकॉइन आणि ९९९ रुपये मूल्याचे BYJU’S ऑनलाइन क्लासचे एक इंट्रोडक्टरी पॅक दिले आहे.

हेही वाचा  इंटर्नशिपसाठी बदलण्यास परवानगी नाही; राष्ट्रीय होमिओपथी परिषदेचा निर्णय

वाचा: Best AC: या उन्हाळ्यात घरी आणा ‘हे’ जबरदस्त ५ स्टार Window AC, फास्ट कुलिंगसह विजेची बचत देखील होणार, पाहा डिटेल्स

​iPhone 12 च्या किंमतीत मोठी कपात

iphone-12-

iPhone 12 चे 64GB व्हेरिएंट (MRP:₹65,900) फ्लिपकार्ट वर १३ टक्के सूट सोबत ५६ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे. जर तुम्ही याला ट्रेड वर खरेदी करीत असाल तर १३ हजार रुपये आणखी किंमत कमी होऊ शकते. फ्लिपकार्ट फोनवर खूप सारे बँकिंग ऑफर देत आहे. ज्याला तुम्ही फ्लिपकार्टवर जावून चेक करू शकते. तर फ्री बीज मध्ये २०१ रुपयाचे मूल्य बिटकॉइन आणि ९९९ रुपये मूल्याचे BYJU’S ऑनलाइन क्लासचे एक इंट्रोडक्टरी पॅक दिले आहे.

वाचा: iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स

​iPhone 12 Mini च्या किंमतीत कपात

iphone-12-mini-

iPhone 12 Mini चे 64GB वेरिएंट (MRP:₹59,900) फ्लिपकार्टवर १६ टक्के सूट सोबत ४९ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे. जर तुम्ही हा आयफोन ट्रेडवर खरेदी करीत असाल तर तुम्हाला हा फोन १३ हजार रुपये स्वस्त किंमतीत मिळू शकतो. याशिवाय, फ्लिपकार्ट फोनवर अनेक बँकिंग ऑफर्स आणि फ्री बीज सुद्धा ऑफर करू शकता.

हेही वाचा  Best Smartwatch: स्वस्तात मस्त! इतरांना गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहेत ‘या’ भन्नाट स्मार्टवॉच, किंमत कमी; फीचर्स जबरदस्त

वाचा: WiFi: Jio-Excitel ची झोप उडवायला भारतात लाँच झाले ३००० Mbps स्पीड देणारे WiFi Router, पटापट डाउनलोड होतील मूव्हीज

​iPhone 13 च्या किंमतीत मोठी कपात

iphone-13-

जर तुम्हाला आयफोन १३ खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. खरं म्हणजे iPhone 13 चे 128GB वेरिएंट (MRP:₹79,900) फ्लिपकार्ट वर ६ टक्के सूट सोबत ७४ हजार ९०० रुपयात उपलब्ध आहे. जर तुम्ही या फोनला ट्रेडवर खरेदी करीत असाल तर तुमची आणखी १६ हजार रुपये किंमत कमी होऊ शकते.

वाचाः आता Aadhaar मध्ये नाव, पत्ता आणि जन्म तारीख मध्ये दुरूस्त करणे झाले एकदम सोपेSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments