Tuesday, May 24, 2022
Homeआरोग्यपनवेल महानगरपालिकेत आरोग्य सेवकांची भरती; पदांच्या एकूण 175 जागा उपलब्ध

पनवेल महानगरपालिकेत आरोग्य सेवकांची भरती; पदांच्या एकूण 175 जागा उपलब्ध

पनवेल महानगरपालिकेत आरोग्य सेवकांची भरती निघाली आहे. (Panvel Mahanagarpalika Recruitment 2022) वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, एलएचव्ही आणि आरोग्य सेविका या पदांच्या एकूण 175 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. अधिकृत वेबसाईट- www.panvelcorporation.com

हेही वाचा  औरंगाबादमधील अकरावीचे प्रवेश ऑफलाइनच होणार

एकूण पदे- 175

शैक्षणिक पात्रता- (Panvel Mahanagarpalika Recruitment 2022)

जाहिरात पहा – PDF

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments