Tuesday, May 24, 2022
HomeLifestyleसावधान! 'जोकर' हा धोकादायक व्हायरस आला आहे परत

सावधान! ‘जोकर’ हा धोकादायक व्हायरस आला आहे परत

स्मार्टफोन युजर्सना सावधानतेचा इशारा

2019 मध्ये गुगल प्ले स्टोअरवर जोकर मालवेअर दाखल झाला होता. जोकर जुलै 2020 मध्ये देखील Google Play-Store वर आला होता आणि सुमारे 11 अॅप्सला शिकार बनवला होता आणि आता जोकर मालवेअर पुन्हा परत आला आहे. यावेळी जोकरने मागील वर्षी बॅन केलेल्या अॅप्सच्या कॅटेगरीला शिकार बनवले आहे जसे की कॅम स्कॅनर इ.

हेही वाचा  Breaking : संभाजीराजे 'अपक्ष' भूमिकेवर ठाम, सेना नेत्यांचं प्लॅनिंग सुरु, राज्यसभेची माळ कुणाच्या गळ्यात?

सुरक्षा एजन्सी चेक पॉइंटने गेल्या वर्षी जुलैमध्ये जोकर ड्रॉपर आणि प्रीमियम डायलर स्पायवेअर शोधले होते आणि यावेळी क्विक हील सिक्युरिटी लॅबने त्याचा अहवाल दिला आहे. Quick Heal ला Play Store वर आठ मोबाईल अॅप सापडले आहेत ज्यात Joker मालवेअर आहे.

हेही वाचा  DL-PAN कार्ड कॅरी करण्याची चिंताच मिटली,आता WhatsApp वरच वापरता येणार DigiLocker

हे अॅप्स तुमच्यासाठी धोकादायक आहेत. आपल्या फोन मध्ये हे Apps असतील तर ते त्वरित आपल्या फोनवरून हटवा.

जाणून घेऊया 8 धोकादायक अँप्सची नावे-

Auxiliary Message

Fast Magic SMS

Free CamScanner

Super Message

हेही वाचा  राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी राज्यमंत्री कदम यांची मोठी घोषणा

Element Scanner

Go Messages

Travel Wallpapers

Super SMS

📱 स्वराज्य डिजिटल मॅगझीन मध्ये जाहिरात करण्यासाठी संपर्क: 93595 26703 । अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments