Tuesday, May 24, 2022
HomePopular PostsEarthquake नाशिक, पालघरला भूकंपाचे सौम्य धक्के...!

Earthquake नाशिक, पालघरला भूकंपाचे सौम्य धक्के…!

नाशिक आणि पालघर जिल्ह्याला गुरुवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. नाशिकच्या पश्चिमेस 95 किमी अंतरावर 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गुरुवारी दुपारी 2 वाजून 28 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याची माहिती दिली आहे.

हेही वाचा  Nawab Malik:'मलिकांचे डी-गँगशी संबंध' मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचं कोर्टाचं निरीक्षण

पालघर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी भूकंपामुळे जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले.

भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून ५ किमी दक्षिणेकडे होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंप दुपारी 2:28 वाजता झाला.

हेही वाचा  मुंबई महापालिकेचं ठरलं, आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर, परिपत्रक जारी

मुंबईपासून सुमारे 110 किमी दूर स्थित पालघर जिल्ह्यातील काही भागात नोव्हेंबर 2018 पासून अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

———————————————-
🙏 विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा 👉 http://swarajya24.com
———————————————-

हेही वाचा  अयोध्या दौरा स्थगित का केला?, राज ठाकरेंच्या भाषणातला शब्द न शब्द जसाच्या तसा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments